Office Assistant Recruitment 2026
परिचय (Introduction):
खाजगी कार्यालयात ऑफिस असिस्टंट आणि इतर विविध कामांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये मुख्यत्वे Advance Excel, इंग्रजी पत्रव्यवहार आणि GEM पोर्टल/टेंडरचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या पदांसाठी ४ ते ६ लाख रुपये (CTC) वार्षिक पगार दिला जाईल.
पदांचा सविस्तर तपशील आणि शैक्षणिक पात्रता
१. प्रशासकीय पदे
- ➤Office Assistant: ०५ पदे
पात्रता: Advance Excel + Typing Speed, Correspondence – Fluency in English (Self Drafting – Legal preferred), Tender Desk – GEM portal, tender search & submission.
भर्ती प्रक्रिया:
CV शॉर्टलिस्टिंग आणि थेट मुलाखत
Job Overview
पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
एकूण रिक्त पदे: ०५ पदे
पगार (Salary): 4-6 lac CTC
अर्ज करण्याची पद्धत: फोनद्वारे संपर्क (Contact)
संपर्क क्रमांक: 8655488008
महत्त्वाच्या लिंक्स
How to Apply (अर्ज कसा करावा?)
- पात्र उमेदवारांनी आपला CV/Resume तयार ठेवावा.
- जाहिरातीत दिलेल्या संपर्क क्रमांकावर (8655488008) कॉल करून सविस्तर माहिती घ्यावी.