Mata Mahakali College Chandrapur Bharti 2026 | प्राध्यापक, लिपिक व इतर 40+ पदांची भरती

एकूण जागा (Total Vacancies): 40+

अर्ज सुरू होण्याची तारीख (Start Date): February 5, 2026

अंतिम तारीख (Last Date): February 11, 2026

परिचय ( Introduction):

माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर अंतर्गत प्रस्तावित ‘माता महाकाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ (Warora, Chandrapur) मध्ये विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांसाठी भरतीची जाहिरात (The Hitavada e-Paper) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये प्राचार्य, विभाग प्रमुख (HOD), सहाय्यक प्राध्यापक, रजिस्ट्रार, लिपिक, शिपाई आणि इतर तांत्रिक पदांसहित ४० पेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत ऑफलाईन किंवा ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील आणि शैक्षणिक पात्रता
(Vacancy & Eligibility Details)

१. शैक्षणिक पदे (Teaching Staff)

      • प्राचार्य (Principal): 01 पद
        पात्रता: Ph.D. सोबत १५ वर्षांचा शिकवण्याचा अनुभव.
      • विभाग प्रमुख (HOD – EE/EJ/ME/CSE/AI&DS): 05 पदे
        पात्रता: M.Tech सोबत १० वर्षांचा शिकवण्याचा अनुभव.
      • सहाय्यक प्राध्यापक (Asst. Professor – EE/EJ/ME/CSE/AI&DS): 05 पदे
        पात्रता: M.Tech. किंवा B.E.
    • सहाय्यक प्राध्यापक (Asst. Professor – English, Maths/Phy./Chem.): 04 पदे
      पात्रता: M.A./B.A. (English), M.Sc./B.Sc. (Maths/Phy/Chem).

२. प्रशासकीय आणि कार्यालयीन पदे (Administrative & Office Staff)

      • रजिस्ट्रार (Registrar): 01 पद
        पात्रता: कोणतीही पदव्युत्तर पदवी (Any Post Graduate) सोबत MBA.
      • सिस्टम ॲनालिस्ट (System Analyst): 01 पद
        पात्रता: Software Engineer किंवा MCA.
      • अकाउंटंट (Accountant): 01 पद
        पात्रता: M.Com. सोबत कामाचा अनुभव.
      • ऑफिस क्लार्क (Office Clerk): 01 पद
        पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate).
      • कॉम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator): 01 पद
        पात्रता: पदवीधर (Any Graduate) सोबत मान्यताप्राप्त Computer Course.
    • फायलिंग क्लार्क (Filing Clerk): 01 पद
      पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate).

३. ग्रंथालय पदे (Library Staff)

      • ग्रंथपाल (Librarian): 01 पद
        पात्रता: M.Lib.
    • सहाय्यक ग्रंथपाल (Asst. Librarian): 01 पद
      पात्रता: B.Lib.

४. तांत्रिक आणि प्रयोगशाळा पदे (Technical & Laboratory Staff)

      • लॅब असिस्टंट (Lab. Assistant): 07 पदे
        पात्रता: B.Sc. (Phy./Chem.) किंवा Diploma in EE/EJ/ME/CM Engg.
      • वर्कशॉप इनचार्ज (Work Shop In charge): 01 पद
        पात्रता: B.E. in Mechanical Engineering.
      • वर्कशॉप इन्स्ट्रक्टर (W/shop Instructor): 03 पदे
        पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI.
    • स्टोअर कीपर (Store Keeper): 01 पद
      पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate).

५. सपोर्ट स्टाफ (Support Staff)

    • शिपाई (Peons): 05 पदे
      पात्रता: १०वी आणि १२वी पास (X & XII Pass).

भर्ती प्रक्रिया:

Test &/or Interview
माता महाकाली अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२६
पदाचे नाव: प्राचार्य, विभागप्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, रजिस्ट्रार, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, सिस्टम विश्लेषक, लेखापाल, कार्यालयीन क्लर्क, संगणक ऑपरेटर, फायलिंग क्लर्क, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा सहाय्यक, वर्क शॉप इन्चार्ज, वर्क इन्स्ट्रक्टर, शिपाई.
एकूण रिक्त पदे: 40 पदे
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाईन (ई- मेल)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 05 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2026
अर्ज सादर करण्याचा पत्ता: सचिव, माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, सर्व्हे क्रमांक ३६, ३७/१ व ४०/२ ए.एल. परसोडा, वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
(To, The Secretary, Mata Mahakali Bahuuddeshiya Shikshan Prasarak Mandal, Survey No. 36, 37/1 & 40/2 At. Parsoda, Warora, Tah. Warora, Dist. Chandrapur.)
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: principal.mmcoet@gmail.com
संपर्क क्रमांक: 7057303339 / 9823423339

(टीप: अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. मूळ जाहिरात खाली जोडलेली आहे.)

महत्त्वाच्या लिंक्स
Notification (मूळ जाहिरात PDF):
येथे पहा
How to Apply (अर्ज कसा करावा?)

पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खालील स्टेप्स फॉलो करून पाठवायचा आहे:

  1. तुमचा अपडेटेड आणि स्वाक्षरी केलेला Bio-data / Resume तयार करा.
  2. सोबत २ पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती (Attested copies) जोडा.
  3. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत (जाहिरात दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२६) दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.
📌 महाराष्ट्रातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नवीन नोकऱ्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी AapliNokri.com ला रोज भेट देत राहा!