Maharashtra Police द्वारे पोलीस शिपाई (Police Constable), पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver), पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF), पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen), कारागृह शिपाई (Prison Constable) पदांच्या 15300+ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत, ते खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करू शकतात.
1. पदांचा तपशील (Vacancy Details)
| अ.क्र. | पदाचे नाव (Post Name) | एकूण पदे (Total Vacancies) |
| 1 | पोलीस शिपाई (Police Constable) | 12624 |
| 2 | पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) | 515 |
| 3 | पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) | 1566 |
| 4 | पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) | 113 |
| 5 | कारागृह शिपाई (Prison Constable) | 554 |
2. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
- पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.
3. वयाची अट (Age Limit): 30 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
- पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
- पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
- पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे
तुमचे वय अचूक मोजण्यासाठी येथे क्लिक करा: 👉 Age Calculator (वय गणकयंत्र)
4. महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2025
5. Fee:
• खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]
5. महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| मूळ जाहिरात (Official PDF) | पहा |
| अधिकृत वेबसाईट (Website) | पहा |
(टीप: जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स एकाच PDF मध्ये जोडायचे असतील, तर आमचे Free PDF Merger Tool नक्की वापरा.)